Wednesday, May 26, 2010

दळणवळण :


दळणवळण :


  • जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत.
  • जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी - परळी- वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. परळी- वैजनाथ हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन होय.
बीडचे महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर



...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई ३९८
नागपूर ५१५
औरंगाबाद १३०
रत्नागिरी ५११
पुणे २६१

No comments:

Post a Comment