Wednesday, May 26, 2010

प्रशासन :


प्रशासन :




तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ: (संदर्भ: जनगणना २००१)

क्र. तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
गेवराई १,४५५.३ २,६२,५४०
माजलगाव ८७४.७ २,१४,९९७
आष्टी १,३८१.० २,०६,६६६
पाटोदा ९१६.० ९५,७३८
बीड १,४०१.३ ३,९३,२८२
केज १,१८९.० २,२६,६१२
अंबेजोगाई १,५१७.२ २,३५,६७०
धारूर ६६५.९ ६२,२३१
परळी ६९४.८ २,३४,९८७
१० वडवणी ११८.० १,२४,८२९
११ शिरूर-(कासार) ४६६.० १,०३,६९८

नागरी व ग्रामीण प्रशासन :

क्र. प्रशासनाचा प्रका संख्या नावे
नगरपालिका ०६ बीड,अंबेजोगाई,परळी-वैजनाथ,माजलगाव,गेवराई,धारूर,
जिल्हा परिषद ०१ बीड.
पंचायत समित्या ११ बीड,गेवराई,माजलगाव, पाटोदा,आष्टी,केज,धारूर,अंबेजोगाई,परळी,वडवणी, शिरूर-(कासार).
जिल्ह्यात लोकवस्ती असलेली एकूण १३५४ गावे असून १०१८ ग्रामपंचायती आहेत.

No comments:

Post a Comment