राजकीय संरचना:
लोकसभा : जिल्ह्यात लोकसभेचा बीड हा एक मतदारसंघ आहे. जिल्ह्यातीलच ६ विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे.
विधानसभा : गेवराई, माजलगांव, बीड, आष्टी, केज, परळी हे जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
बीडमध्ये जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ असून, पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment